कन्या दैनिक राशीभविष्य १४ डिसेंबर २०२१ ; धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल

    कन्या (Virgo):

    घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजांची पूर्णपणे काळजी घ्याल. तुम्ही सर्वांचे ऐकण्याचा प्रयत्न कराल. धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे होतील. जर महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला असेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३