
कन्या (Virgo) :
आरोग्य सामन्य असेल. व्यवसायात वाढ होण्याचा योग आहे. तुमचा सल्ला दुसऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. घरी-बाहेर प्रसन्न वातावरण राहिल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज नवीन जोश असेल. चांगल्या गोष्टी समोर घडतील. नवीन व्यवहारांकडे लक्ष द्या. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. घरात चांगले बदल होतील. एखादं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. बचत योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या संबंधात विरोधकांच्या कारवायांना आवर घालावा लागेल.
शुभ रंग आणि अंक : पांढरा, ७