कन्या दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; आज लॉटरी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या क्षेत्रातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे

    कन्या (Virgo) :

    भाग्य तुमच्यासोबत आहे. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. शुभ कार्यात सहभागी व्हाल. आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विनासंकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे. आज लॉटरी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या क्षेत्रातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. पैशाची गुंतवणूक भरपूर लाभ कमावून देईल.

    शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५