कन्या दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; इतरांसोबत व्‍यावसायिक व्‍यवहार करण्‍याची संधी मिळेल

    कन्या (Virgo) :

    आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मित्रांसोबत संवाद होऊ शकतो. मन प्रसन्न राहिल. दिवस चांगला जाईल. संघर्षपूर्ण स्थितीचा सामना करावा लागू शकतो. तुम्‍हाला इतरांसोबत व्‍यावसायिक व्‍यवहार करण्‍याची संधी मिळेल. तुमची लोकप्रियता वाढेल. व्यवसायातून तुमची कमाई वाढेल. अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमी युगुलांसाठी वेळ शुभ नाही.

    शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५