कन्या दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल

    कन्या (Virgo) :

    अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती थोडी अनुकूल राहील व मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सर्वत्र परिस्थिती थोडी समाधानकारक स्थितीत राहून यश मिळण्यात प्रारंभ होऊ शकेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, ७