कन्या दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; मेहनतीच्या मदतीने अवघड कामेसुद्धा सहजपणे पूर्ण होतील

    कन्या (Virgo) :

    आरोग्याविषयी बेजबदारपणा आज तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आज सहज पचतील अश्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. व्यायाम केल्यास तुम्हाला फायदा होईल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या मदतीने अवघड कामे सुद्धा सहजपणे पूर्ण होतील. वेळेवर प्रकल्प राबवू शकतील. व्यवसायात नफ्याच्या संधी असतील. कुठल्या तरी ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पाहत असेल.

    शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६