कन्या दैनिक राशीभविष्य २६ डिसेंबर २०२१ ; नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, उधार दिलेले पैसे परत मिळतील

    कन्या (Virgo):

    दिवस चांगला आहे. व्यापारात धन लाभ होईल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. कर्य क्षेत्रात उत्तम स्थिती असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. घरात आनंदाचं वातावरण असेल. अनोळख्या आणि जवळच्या व्यक्तींवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका.

    शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४