कन्या दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; धनलाभाचा योग आहे, कामात यशस्वी व्हाल

    कन्या (Virgo):

    घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजांची पूर्णपणे काळजी घेईल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३