कन्या दैनिक राशीभविष्य : ७ जानेवारी २०२२ ; जवळच्या मित्राच्या सल्याने व सहाय्याने बिघडलेले काम व्यवस्थित होईल

    कन्या (Virgo) :

    सुख व समृद्धी देणारा दिवस असेल. शुभ योग असल्याने आजचा दिवस खूप खास असेल. ग्रहांच्या कृपेने तुमच्या सौंदर्यात वाढ होईल. जवळच्या मित्राच्या सल्याने व सहाय्याने बिघडलेले काम व्यवस्थित होईल. वेळेचा लाभ घ्या. नोकरी व व्यापार क्षेत्रात यश मिळेल.