ऐकावे ते नवलच…! न जेवताच पती झोपला म्हणून पत्नीनं बॅटनं हाण..हाणलं आणि पुढे काय घडलं तुम्हीच वाचा

पती (Husband) रात्री घरी आला आण न जेवताच (Dinner) झोपला म्हणून पत्नीनं (Wife) नवऱ्याला बॅटनं (Bat) चांगल झोडपलं आहे. पत्नीच्या या तुफान बॅटींगमध्ये पतीला एक दोन नाहीतर चक्क पंधरा टाके पडले आहेत. त्यामुळं शेजारी व पतीच्या नातेवाईकांना उपचारासाठी नवरोबाला रुग्णालयात दाखल (Hospital admit) करावे लागले.

    पती पत्नीचं भांडण (Husband and wife fight) होत नाही, असं शोधूनही सापडणार नाही. पती पत्नीचा संसार म्हणजे दोन चाकीवरील गाडी आहे, गाडीचे एक जरी चाक हलले किंवा कुरकुर करु लागले तर…गाडी सुरळीत चालू शकत नाही. संसारात भांड्याला भांडं लागलं की, भांडणे (Fight) ही होतातच. आणि भांडणामुळं प्रेम (Love) सुद्धा वाढते असं सुद्धा म्हणतात. पती पत्नीतील किस्से सुद्दा खुमासदार आणि धमाकेदार असतात. मात्र क्षुल्लक कारणांवरुन (Any reasons) पती पत्नीत भांडणं होतात, व पुन्हा ते एकत्र येऊन संसाराचा गाडा हाकतात. पण पती जेवला नाही म्हणून भांडण झाले तर, जरा ऐकायला विचित्र वाटते ना, परंतू हे खरे आहे.

    पती (Husband) रात्री घरी आला आण न जेवताच (Dinner) झोपला म्हणून पत्नीनं (Wife) नवऱ्याला बॅटनं (Bat) चांगल झोडपलं आहे. पत्नीच्या या तुफान बॅटींगमध्ये पतीला एक दोन नाहीतर चक्क पंधरा टाके पडले आहेत. त्यामुळं शेजारी व पतीच्या नातेवाईकांना उपचारासाठी नवरोबाला रुग्णालयात दाखल (Hospital admit) करावे लागले. दरम्यान, या घटनेनंतर पतीकडून पत्नीवर कारवाई किंवा शासन होणे अपेक्षित होते, मात्र उलट पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळं नवऱ्याचे नातेवाईक व शेजारी बिचाऱ्या नवऱ्याविषयी सहानुभूती व्यक्त करत आहेत. ही धक्कादायक घटनेनंतर पत्नीनचं पोलिसात धाव घेतली आहे, त्यामुळं या महिलेविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.