
जसे आपण सर्दी झाल्यास घरीच काढा तयार करून ती बरी करतो, त्याचप्रकारे माणसाची 'काम'शक्ती वाढविण्यासाठी किचनमध्ये ठेवलेला कांदा हा एक रामबाण इलाज आहे.
लैंगिक समस्या, स्वप्नदोष, संबंध न ठेवण्याची इच्छा होणे, शीघ्र पतन, अशक्तपणा, कामोत्तेजना इत्यादी कोणत्याही मोठ्या शारीरिक समस्या दूर करण्यासाठी सफेद कांदा हा रामबाण उपाय आहे. सफेद कांदा हा केवळ एका रात्रीत पुरुषांच्या सर्व समस्या दूर करेल.
जर आपण लाजेमुळे कोणत्याही डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जाण्यास असमर्थ असाल किंवा आपल्या समस्येबद्दल आपल्याला उघडपणे बोलता येणं शक्य नसल्यास किचनमध्ये जा. आपल्या किचनमध्येच आपल्या सर्व शारीरिक समस्यांवरचे उपचार लपलेले असतात. आपल्याला केवळ या उपचारांबद्दल पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असते.
जसे आपण सर्दी झाल्यास घरीच काढा तयार करून ती बरी करतो, त्याचप्रकारे माणसाची ‘काम’शक्ती वाढविण्यासाठी किचनमध्ये ठेवलेला कांदा हा एक रामबाण इलाज आहे.
१०० ग्रॅम सफेद कांद्यामध्ये खाली पौष्टिक घटक आढळतात :
प्रथिने : १.२ ग्रॅम,
कार्बोहायड्रेट : ११.१ मिलीग्राम,
व्हिटॅमिन : १५ मिलीग्राम,
चरबी : ०.१ ग्रॅम,
कॅल्शियम : ४६.९ मिलीग्राम,
खनिज : ०.४ ग्रॅम,
फॉस्फरस : ५० मिग्रॅ,
कॅलरी : ५० मिलीग्राम,
फायबर : ०.६ ग्रॅम,
लोह : ०.७ मिग्रॅ,
पाणी : ८६.६ ग्रॅम.
या पोषण तत्वामुळे आपल्या पुराणात कांद्याला भाजीपाला म्हणून कमी आणि औषधी म्हणून अधिक मान्यता देण्यात आली आहे. वीर्यवृद्धी, ‘काम’शक्ती वाढविण्यासाठी तसेच अशक्तपणा आणि नपुंसकत्व इत्यादी समस्या दूर करण्यासाठी कांदा आणि तूप ह्यांचे एकत्र मिश्रण हे सर्वोत्तम व प्रभावी मानले गेले आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्येपासून मुक्त होण्यासाठी कांदा एक खिशाला परवडेबल आणि सोपा उपाय आहे.
नपुंसकत्व करा दूर :
काही पुरुषांना कमी वीर्य येण्याची समस्या असते, ज्यास काही प्रमाणात नपुंसकत्व देखील मानले गेले आहे. जर तुम्हालाही अशाच प्रकारची समस्या भेडसावत असेल तर आजच सफेद कांदा वापर करणे सुरु करा. वीर्य वाढीसाठी मधासोबत सफेद कांद्याचा रस घेणे अत्याधिक फायदेशीर असते. नपुंसकत्व दूर करण्यासाठी, सफेद कांद्याचा रस, आल्याचा रस, मध आणि तूप एकत्र करून मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण सतत २१ दिवस सकाळी आणि संध्याकाळी प्या.
शीघ्र पतन आणि कामोत्तेजना वाढवण्यासाठी :
शीघ्र पतन होण्याची समस्या असल्यास सफेद कांद्याच्या रसात १०० ग्रॅम ओवा मिक्स करून उन्हात वाळवा. मिश्रण चांगले सुकल्यावर त्याची बारीक पूड बनवून घ्या. आता हे चूर्ण दिवसातून तीन वेळा, पाच ग्रॅम तूप आणि पाच ग्रॅम साखर सह घ्या. हे मिश्रण रोज घेतल्याने संभोगा दरम्यान शीघ्रपतनाच्या विकारातून मुक्तता होण्यास मदत होईल.
यासोबत, कामोत्तेजना वाढविण्यासाठी देखील हे मिश्रण आपण सतत २१ दिवस खाऊ शकता. यामुळे शीघ्रपतनाची समस्या कायमची दूर होईल आणि कामोत्तेजनेची इच्छा अत्यंत चरम पातळीवर जाईल जी आपल्याला संभोगा दरम्यान बराच काळ शैय्या सोबत करण्यास लाभदायक ठरेल.
मित्रांनो, हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
Disclaimer : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. navarashtra.com याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.