दिनविशेष, ३ऑगस्ट २०२२; क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते यांचा जन्म झाला

    ३ ऑगस्ट घटना – दिनविशेष
    • २००४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.
    • २०००: शाजी एन. करुण मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
    • १९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.
    • १९९४: अनिल विश्वास संगीतकार, यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
    • १९७७: TRS-८० कॉम्पुटर टैंडी कॉर्पोरेशन कंपनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकाची घोषणा केली.
    • १९६०: नायजेरिया – देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
    • १९४९ : नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.
    • १९४८ : भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) – स्थापना झाली. १९४० : दुसरे महायुद्ध – इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.
    • १९३६ः आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
    • १९१४: एडॉल्फ हिटलर यांनी बव्हेरियाचे राजे लुडविक याच्याकडे स्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियक्ती झाली.
    • १९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.
    • १९९४ : अनिल विश्वास संगीतकार, यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
    • १९७७: TRS-८० कॉम्पुटर टँडी कॉर्पोरेशन कंपनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
    • १९६०: नायजेरिया – देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
    • १९४९ : नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन – बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.
    • १९४८ : भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) – स्थापना झाली.
    • १९४० : दुसरे महायुद्ध – इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.
    • १९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
    • १९१४: एडॉल्फ हिटलर यांनी बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
    • १९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.
    • १९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी स्थापन झाली.
    • १८५९ : अमेरिकन डेंटल असोसिएशन ची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.
    • १८११ : जंगफ्राऊ शिखर या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जीहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यानी पहिली चढाई केली.
    • १७८३: माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
    • १०४६: सांताक्लॉज लँड, थीम पार्क – जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले.
    ३ ऑगस्ट जन्म
    • १९८४ : सुनील छेत्री भारतीय फुटबॉलपटू पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेल
    • १९६० : गोपाल शर्मा – भारतीय क्रिकेटपटू
    • १९५६ : बलविंदरसिंग संधू – भारतीय क्रिकेटपटू
    • १९३९: अपूर्व सेनगुप्ता भारतीय क्रिकेटपटू
    • १९२४ : लिऑन रिस अमेरिकन कादंबरीकार (निधन २ जून २००३)
    • १९१६ : शकील बदायूँनी गीतकार आणि शायर (निधन: २० एप्रिल १९७०)
    • १९००: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते (निधन: ६ डिसेंबर १९७६)
    • १८९८ : उदयशंकर भट्ट आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार (निधन: २८ फेब्रुवारी १९६६)
    • १८८६: मैथिलिशरण गुप्त – हिंदी कवी- पद्म भूषण (निधन: १२ डिसेंबर १९६४)
    3 ऑगस्ट निधन
    • २०२० : जॉन ह्यूम – आयरिश राजकारणी नोबेल पुरस्कार (जन्म: १८ जानेवारी १९३७)
    • २००७ : सरोजिनी वैद्य लेखिका (जन्म: १५ जून १९३३)
    • १९९३ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९२६)
    • १९५७: देवदास गांधी हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र (जन्म: २ ऑक्टोबर १९००)
    • १९३०: व्यंकटेश बापूजी केलकर आंतरराष्ट्रीय गणित ज्योतिर्विद (जन्म १२२८५४
    • १९२९ : एमिल बर्लिनर ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक (जन्म: २० मे १८५१)
    • १८८१ : विल्यम फार्गो अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २० मे १८१८)