मार्गशीर्ष गुरूवारी महालक्ष्मी करा ‘या’ रितीने? जाणून घ्या

    हिंदूधर्मियांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक असलेल्या मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात यंदा 24 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारचं महालक्ष्मी व्रत हे विशेष आकर्षण असतं. या निमित्ताने महिला दर गुरूवारी कलश स्थापन करून महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करतात. आता घटाला देखील महालक्ष्मी म्हणून आकर्षक रूपात सजवलं जातं मग जाणून घ्या यंदा मार्गशीर्ष गुरूवारी महालक्ष्मीच्या घटाला कसं सजवाल?

    सध्या महालक्ष्मीचा घट कसा सजववा यासाठी काही यूटूब वर व्हिडीओ त्यामध्ये स्थापने पासून मांडणी कशी असावीहे सांगितसल आहे, तसेच पहिल्या दिशी घटाची स्थापना कोणत्या वेळेत करावे हे सांगण्यात आले आहे.