शरीरातील ७२ हजार नसा होतील मोकळ्या; ‘हा’ सोपा उपाय ठरतोय अनेकांसाठी वरदान

औषध घेतले की आजार बरा झाला असे होत नाही तर त्यासोबत पुरेशी झोप, थोडा व्यायाम आणि योग्य आहार असणेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे. तर हा उपाय करताना आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील दोन पदार्थ लागणार आहेत.

  व्यस्त जीवनशैली आणि वाढते वय यामुळे अनेकांना  मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे. स्नायूंचा कमकुवतपणा शरीराच्या काही भागात मुंग्या येणे या समस्यासुद्धा डोके वर काढत आहेत. अनेकजण पेनकिलर घेऊन यावर तात्पुरता उपाय करतात परंतु कायमस्वरूपी उपाय करणे फार आवश्यक आहे.

  आपण अशाच उपचाराबाबत आज जाणून घेऊया. हे उपचार एकदम साधे आणि घरगुती आहेत. हे उपचार आहेत तुमच्या दबलेल्या नसा मोकळे करण्यासाठी. त्याच बरोबरीने जर तुम्हाला शुगर असेल, तुमचे वजन अचानक वाढले असेल, तर हे उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील पण मंडळी एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा कोणताही उपाय करत असताना त्या सोबतच आपण आपल्या आहाराकडे तसेच जीवनशैलीकडे लक्ष ठेवणे गरजेच आहे.

  औषध घेतले की आजार बरा झाला असे होत नाही तर त्यासोबत पुरेशी झोप, थोडा व्यायाम आणि योग्य आहार असणेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे. तर हा उपाय करताना आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील दोन पदार्थ लागणार आहेत. पहिला म्हणजे मेथीचे दाणे, तर चवीला कडवट असले तरी उत्तम औषध असलेले हे दाणे आयुर्वेदामध्ये अमृता समान मानले गेले आहेत. यामध्ये अनेक औषधी गुण असतात.

  दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी. याचा वापर कल्याने शरीरातील अतिरिक्त च रबी कमी होते. तर मंडळी, आपण १ पेलाभर पाणी घ्या व त्यामध्ये मेथीचे दाणे १ चमचा टाका. त्यामध्ये दालचिनीच्या २/३ काड्या टाका आणि हे मिश्रण रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळण्याने गाळून घ्या.

  उरलेल्या मिश्रणाची पेस्ट बनवा. हे पाणी रोज सकाळी उठल्यावर पाणी उपाशीपोटी प्यायल्याने तुमची शुगर नियंत्रित होईल. उरलेली पेस्ट तुम्ही दिवसभरात कधीही खाल्लीत तरी चालेल. किमान एक आठवडा हा उपाय करा. त्यामुळे तुमची चरबी कमी होऊन अतिरिक्त व जन कमी होईल व शरीरातील कोणत्याही भागातील दबलेल्या नसा यामुळे मोकळ्या होतील.

  या प्रभावी उपचाराच्या बरोबरीने आपण अजूनही काही उपाय करू शकतात जसे कि, शेकणे दबलेल्या नसांची सूज कमी करण्यासठी बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे. सैधव मीठ सुती कपड्यात सैधव मीठ घाला, एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सैंधव मिठाचे कापड घाला आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे दबलेल्या न सा सैल होतील.

  पुरेशी झोप: मंडळी सर्व समस्यांचा एक साधा, सोपा उपाय म्हणजे पुरेशी झोप. झोपताना शरीर विश्रांती अवस्थेत असते, यामुळे दबलेल्या न साना आराम मिळतो. तर मंडळी, हे आहेत साधे सोपे घरगुती उपचार तुमच्या दबलेल्या नसा सैल करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि इतरांना देखील सांगा.