आता स्वयंपाक घरातील ‘ह्या’ पदार्थाने घ्या चेहऱ्याची काळजी…

    सध्या कामच्या व्यापामधून वेळ मिळण कठीण झाल आहे, त्यामुळे चेहार, शरीर यांची काळजी घेण्यासाठी मिळत नाही, पण त्यातून आपण खूप गोष्टी या घरी करतो, त्यामुळे आपला वेळ वाचतो, आज आपण तसेच काहीसे जाणून घेणार आहोत.
     स्वयंपाक घारातील एक पदार्थ तुमच्या आमच्यासाठी खूप कामाचा आहे, आणि काहीना हा पदार्थ या साठी पण वापरला जातो हे माहित नसेल तो पदार्थ आहे बेकिंग सोडा… बेकिंग सोडा आहे खाण्याचे पदार्थ मध्ये न वापराता आपण आपल्या चेहऱ्यासाठीसुधा वापरू शकतो.
    काहीची तेलकट त्वचा असलेल्या लोकांना जास्त त्रास होतो. यामुळे चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्सची समस्या निर्माण होते. अशावेळी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि चेहऱ्यावरील डागांवर लावा. जर तुमच्या चेहऱ्यावर बेकिंग सोडा थंड पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि सनबर्न असलेल्या ठिकाणी लावा.
     स्त्री यांनासाठी खास मेकअप काढण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यामध्ये टाकून त्याने तुमचा चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावून घ्या.  बेकिंग सोडा त्वचेचा रंग उजळण्यासाठी तुमची मदत करतो. चेहऱ्यावर सोडा लावल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये गुलाबजल मिक्स करून सर्कुल्यर मोशममध्ये चेहऱ्यावर लावा. त्यानंतर काही वेळाने हे धूवुन घ्या.