लठ्ठपणा अजून कमी होत नाही? मग ‘ह्या’ गोष्टी करा

    सध्या लठ्ठपणा वाढण्याचे प्रामाण वाढत आहे, यामध्ये अधुनिकता आणि लगेल मिळण्याऱ्या सुविधा सगळ्या तासं तास  एक ठिकाणी काम करण्याची सलवय लागली आहे, काही चे वजन हे अति विचार करून देखील वाढत राहत. त्यासाठी काही टिप्स सागणार आहे…

    जर तुम्हाला खरोखरच लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रात्री काहीही खाऊ नका. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अन्न खाण्याची योग्य असावी.तसेच याशिवाय त्यांना दर आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम करा, असा बर्मिंगहॅममधील अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी एका अभ्यासात दावा केला आहे.  दररोज अर्ध्या अर्ध्या तासाने गरम पाण्याचे काही घोट पिण्याचा नक्की प्रयत्न करा. या गरम पाण्यात तुम्ही लिंबाचा रस व मधाचे थेंबही टाकू शकता. यामुळे दुप्पट फायदा दिसून येईल.

    रात्री १० वाजता झोपणं आणि सकाळी ६ वाजता उठणं अत्यंत गरजेचं असतं. शरीरात उर्जा कायम राहते व कामात उत्साह येतो. जर तुम्ही सतत तणावाखाली असाल तर तुमचे वजन कमी होणार नाही. तणावाच्या काळात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन बाहेर पडतो. या हार्मोनचे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम शरीरावर होतो. यामुळे वजन वाढू शकते. ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा देखील आपण दररोज केला पाहिजे.  या गोष्टी बरोबर खाण्या पिण्याच्या गोष्टीवर देखील लक्ष असल पाहिजे.