A smiling newborn baby girl wearing a crocheted teal and coral colored mermaid costume. She is sleeping in a basket with a bleached wood background. (A smiling newborn baby girl wearing a crocheted teal and coral colored mermaid costume. She is sleepi
A smiling newborn baby girl wearing a crocheted teal and coral colored mermaid costume. She is sleeping in a basket with a bleached wood background. (A smiling newborn baby girl wearing a crocheted teal and coral colored mermaid costume. She is sleepi

  व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव , व्यक्तिमत्व आणि त्याचे विचार सहज माहित पडतात. असं म्हटलं जाते कि नावानुसार जीवनसाथी निवडण खूप चांगले समजले जाते. कारण दोन व्यक्तीचे विचार आणि स्वभाव जुळला कि आयुष्य सोप्पे होऊन जाते.

  ज्योतिषशास्त्रात अशाच काहीशा नावांना खूपच भाग्यशाली मानण्यात आले आहे. यांच्या नावाच्या प्रभावानेच यांचे आयुष्य सुदंर होते सोबतच ज्यांच्या सोबत यांचे लग्न होते त्यांचे जीवन सुद्धा या नावाच्या मुली सुखाने भरून टाकतात.

  ज्या मुलींचे नाव P अक्षरावरून सुरु होते अशा मुली भाग्यशाली मुलींच्या यादीतल्या असतात. खरतर या मुलींना पटकन राग येत असतो पण तितक्याच लवकर तो जातो पण. या मुली खुप चांगल्या लाईफ पार्टनर म्हणून सिद्ध होतात. समोरच्या व्यक्तीचे सुख दुःख चांगल्या प्रकारे वाटून घेते.

  या नावाच्या मुली माहेरच्या लोकांसोबतच सासरच्या लोकांचे नाव सुद्धा कमावतात. या मुली त्यांचा लाईफ पार्टनर आणि घर यांची पूर्णतः काळजी घेतात. यांच्या नशिबाने पतीचे सुद्धा नशिबाचे तारे लवकरच चमकू लागतात.

  या मुली दिलेला शब्द पाळतात. फक्त जीवनसाथीच नाही तर परिवारातील सर्व सदस्यांची काळजी घेतात. एखाद्याला वचन जरी दिले तरी ते कुठल्याही परिस्थितीत निभावतात. त्यामुळे असे मानले जाते कि या नावाच्या मुली ज्या घरात जातील , ज्या पुरुषाची अर्धांगिणी होतील त्या घराचं नशीबच बदलून टाकतात.

  R नावापासून नाव सुरु होणाऱ्या मुली

  या नावाच्या मुलींबद्दल सांगायचं झालं तर यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि या मुली मनाच्या बिलकुल साफ असतात. पोटात एक आणि ओठात एक असे यांचे नसते. या मुली मधुर वाणीच्या समजल्या जातात. साफ मन आणि मधुर वाणीमुळे सहजच लोक यांच्याकडे आकर्षिले जातात. अशा प्रकारे या मुली इतरांचे हृदय सहज जिंकतात.

  असं मानले जाते कि या नावाच्या मुलींशी ज्यांचं पण लग्न होत ते खूपच भाग्यशाली असतात. कारण या नावाच्या मुली आपल्या जीवनसाथी वर खूप जास्त प्रेम करतात. पार्टनरच्या सुखासाठी आणि यशासाठी काहीही करायला या मुली मागे पुढे बघत नाहीत. ज्यांच्या पण नशिबात या नावाच्या मुली येतात त्यांचे नशीब उजळून निघते.

  S नावापासून नाव सुरु होणाऱ्या मुली

  ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव S पासून सुरु होते अशा मुली दिसायला सुंदर असतातच सोबतच यांचे मन आणि हृद्य सुद्धा यांच्या प्रमाणे सुंदर आणि साफ असते. फक्त जोडीदारच नव्हे तर घरातील प्रत्येक सदस्यांची या मुली चांगल्या प्रकारे काळजी घेतात.

  असं म्हटलं जात कि या नावाच्या मुली फक्त माहेरच्यांसाठीच नाही तर सासरच्या माणसांसोबतच पतीसाठी अतिशय जास्त भाग्यशाली असतात. ज्या पुरुषांचे या नावाच्या मुलींशी लग्न होते ते खूपच नशीबवान समजले जातात. जोडीदारा प्रति या मुली नेहमीच इमानदार असतात.

  या नावाच्या मुली प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनसाथी सोबत शेयर करतात. एवढेच नाही तर पार्टनरच्या कामात सुद्धा यांना मदत करायला आवडते.