‘या’ सवयी आता सोडा, नाहीतर आयुष्य कमी होईल

    गरुड पुराणात माणसाने जीवन (life) जगण्याबाबत अनेक गोष्टी सांगितले. माणसाच्या (human) कर्मानुसार माणसाला आयुष्य मिळतं, असं गरुड पुराणात (In the Garuda Purana)म्हटले जाते. यासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण अशा काही माणसांच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते.

    जर तुम्ही मांसाहारी (nonveg) असाल आणि शीळे मांस खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे उत्तम नाही. शिळे मासमधील जिवाणू तुम्हाला अनेक आजारांनी ग्रस्त करतील. स्मशानभूमीत मृतदेह जाळल्यानंतर आगीतून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक हानिकारक जीवाणू असतात. हे जीवाणू आपल्या शरीरावर (dody) चिकटले तर ते शरीराच्या आरोग्याला धोकादायक असतात.त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर कोणीही तेथे जास्त काळ राहू नये आणि घरी (home) येऊन आंघोळ (bath) करावी आणि कपडे (colth) व्यवस्थित धुवावेत.

    रात्रीच्या वेळी दही खाणे, आजारांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे. रात्री दही खाल्ल्याने पोटाचे आजार वाढतात आणि ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात.त्यामुळे रात्री (night) दही खाण्याची सवय सोडली पाहिजे. गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते त्यांचे आयुष्य कमी होते. सकाळची शुद्ध हवा माणसाचं आयुष्य वाढवते. या हवेमुळे अनेक आजार बरे होतात.

    गरुड पुराणानुसार सकाळी (morning) हस्तमैथून केल्यास केल्यास पुरुषांचे आयुष्य कमी होते. तसेच सकाळी शारिरीक संबंध ठेवण्यामुळे शरीर कमजोर होते. याउलट सकाळी योग, प्राणायाम केल्यास शरिराला उर्जा मिळते.