
फेब्रुवारी(February) महिना आला की प्रेमीजन व्हॅलेंटाईन डेची वाट बघत असतात. मात्र या व्हॅलेंटाईन डे(valentine day) आधी आठवडाभर व्हॅॅलेेंटाईन वीक(valentine week) साजरा केला जातो.
फेब्रुवारी(February) महिना आला की प्रेमीजन व्हॅलेंटाईन डेची वाट बघत असतात. मात्र या व्हॅलेंटाईन डे(valentine day) आधी आठवडाभर व्हॅॅलेेंटाईन वीक(valentine week) साजरा केला जातो. गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड असो वा विवाहीत जोडपे आजकाल सगळेच जण व्हॅलेंटाईन वीकसाठी आतुरलेले असतात. आपल्या प्रेमाची कबुली देण, आपण ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी गिफ्ट देेणंही मग ओघाने आलंच.
कोरोनाकाळात अनेकांना रिलेशनशीपमध्ये(relationship) समस्यांचा सामना करावा लागला. मात्र नवे वर्ष पुन्हा नवा उत्साह घेऊन आले आहे. तर व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणत्या दिवशी काय आहे ते आपण आज पाहुयात.
७ फेब्रुवारी (रविवार) – रोझ डे(rose day)
८ फेब्रुवारी(सोमवार)- प्रपोझ डे(propose day)
९ फेब्रुवारी (मंगळवार)- चॉकलेट डे(chocolate day)
१० फेब्रवारी(बुधवार)- टेडी डे(teddy day)
११ फेब्रुवारी (गुरुवार) -प्रॉमिस डे(promise day)
१२ फेब्रुवारी(शुक्रवार)- हग डे(hug day)
१३ फेब्रवारी(शनिवार)- किस डे(kiss day)
१४ फेब्रवारी(रविवार)- व्हॅलेंटाईन डे(valentine day)
यंदाचा व्हॅलेंटाईन वीक आपल्या प्रियजनांसोबत साजरा करायला विसरू नका.