मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण!; शुक्रवारपासून करा ‘या’ सिद्ध मंत्राचे पठण

हा मंत्र आपण सूर्योदयापूर्वी 12 मिनिटे अगोदर म्हणण्यास सुरुवात करायची आणि त्या अगोदर आपली आपली स्नानादी नित्यकर्मे निवृत्त होऊन कोणाबरोबरही न बोलता हा मंत्र म्हणण्यास...

  जीवनामध्ये सतत धन समस्या येतात. कर्जाचा डोंगर वाढतच जातो आणि धन हानी होते. पैसा टिकत नाही खूप चिंता असते खूप प्रयत्न करूनही तुमच्या व्यवसायामध्ये ऋद्धी होत नाही या सर्व समस्यांवर एक उपाय आहे.चिंतेतून मुक्ती देणारा माता लक्ष्मीचा एकच सिद्ध मंत्र.

  ज्याला चिंता मुक्ती मंत्र ही म्हटले जाते तो जाणून घेणार आहोत जो मंत्र खरा श्रद्धा आणि भक्तीने म्हटल्यास असे मानले जाते की मनुष्य लक्ष्मीकृपा प्राप्त होऊन. समस्त दुःख चिंतामधून मुक्ती मिळते व मनुष्य सुखी होतो. चला मत जाणून घेऊया हा मंत्र कधीपासून म्हणायचा कोणत्या वेळी म्हणायचा तसेच त्याचे नियम काय असणार आहेत.

  आपण कोणत्याही शुक्रवारी म्हणण्यास सुरुवात करायची आहे. आणि हा मंत्र आपण सूर्योदयापूर्वी 12 मिनिटे अगोदर म्हणण्यास सुरुवात करायची आणि त्या अगोदर आपली आपली स्नानादी नित्यकर्मे निवृत्त होऊन कोणाबरोबरही न बोलता हा मंत्र म्हणण्यास सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला पूजा स्थळी पिवळे आसन टाकुन बसायचे आहे.

  धूप दीप अगरबत्ती लावायची आहे माता लक्ष्मीचे पूजन करायचा आहे आणि  माळेवर मंत्र जप करायचा आहे. लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि या प्रमाणे आपण रोज सूर्योदयापूर्वी बारा मिनिटे आधी या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. लक्षात ठेवा या वेळी तुम्हाला मध्येच कोणी व्यत्यय आणणार नाही.

  याची काळजी घ्यायची आहे हा एक गोप सिद्ध मंत्र आहे. तो मंत्र व्यवस्थित श्रवण करावा व व्यवस्थित विचार करून हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे !!ओम नमो हिं श्री की श्री चिंता हरी लक्ष्मी मम गुरु हे धन चिंता दूरी करोतू स्वाहा !! हा मंत्र आपल्याला कमीत कमी 108 जास्तीत जास्त आपण किती वेळेस म्हणू शकता.

  मात्र हा मंत्र आपल्याला पूर्वाभिमुख होऊन करायचा आहे पूर्वेकडे तोंड करून हा मंत्र जप करायचा आहे आपल्याला शक्य झाल्यास पिवळे वस्त्र घालून आपण हा मंत्र जप करू शकता मंत्र जप आपण दररोज म्हणजेच 48 दिवसापर्यंत करू शकता. तसेच आपण वर्षभर केला तरीही चालणार आहे आणि हा मंत्र जप खूप मोठ्याने करायचा नाहीये.

  मनामध्ये केला तर अति उत्तम किंवा होट हलवून गेला तरी चालणार आहे फक्त आपल्या मंत्रजप करत असताना आपल्यामध्ये विश्वास तसेच माता लक्ष्मी प्रति श्रद्धा असणे आवश्यक आहे. तुम्ही या मंत्राचा जितका जास्त जप कराल तितका तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे लक्ष्मीकृपा प्राप्त होणार आहे.