म्हणून विवाहित स्त्रिया घालतात हिरव्या बांगड्या; हे आहे वैज्ञानिक कारण

ज्या लोकांना करियरमध्ये किव्हा उद्योग-व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा लोकांच्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात याचे कारण अशे आहे की,

    लग्न झाल्यानंतर महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात तसेच  हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसतात. पिठी दर पिठी ही परंपरा कायम आहे, पण या मागचे शास्त्रीय कारण अनेकांना ठाऊक नाही.  पहिली महत्वाची गोष्ट ज्या स्त्रिया लग्नानंतर हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्या मध्ये वाढ होते, म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्म शास्त्र मानते.

    हिरवा रंग हा निसर्गाचा आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि साडी परिधान करून निसर्गाशी एकरूप राहावे असा यामागचा विचार आहे.

    याशिवाय  ज्या लोकांना करियरमध्ये किव्हा उद्योग-व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा लोकांच्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात याचे कारण अशे आहे की, हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे लक्षात घ्या करियरमध्ये उद्योग धंद्यामध्ये यश मिळवायचे असेल तर बुद्ध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे.  बुधाचा संबंध हा व्यापाराशी करियरशी येतो आणि म्हणून तुम्हाला बुद्ध ग्रहाला प्रसन्न करायचे असेल तर आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायला हवी.