म्हणून घराच्या उंबरठ्यावर शिंकू नये; जाणून घ्या शास्त्र

 अंगणातील प्रमुख भाग म्हणजे घराचा उंबरठा हा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा. आणि त्याच्या संबंधीचे नियम अवश्य पाळा जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश राहील.

  उंबरठा हा घरांच्या सीमारेषाचे प्रतीक आहे. किडा, मुंगी, सरपटणारे प्राणी यांच्यापासून घराचे संरक्षण व्हावे तसेच अदृश्य शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये. यासाठी उंबरठ्या खूप महत्त्वाचा आहे या अदृश्य शक्तींना आपल्या घराबाहेरच रोखण्याचे काम उंबरठा करत असते त्यामुळे प्रत्येक घराला उंबरठा असायला आता पाहूया हा उंबरठा कसा असावा.

  मित्रांनो, सध्या अनेक घरांमध्ये मार्बल किंवा कडब्याचे उंबरठे बसवले जातात पण वास्तुशास्त्र त्यानुसार आपल्या घराचा लाकडाचा उंबरठा असावा. तुम्ही जुन्या काळात देखील पाहिला असेल प्रत्येक घराला लाकडाचे उंबरठे हे असायचे. कडप्पा किंवा मार्बल उंबरठे हे हल्लीच्या काळात आलेले आहेत.

  पण लाकडाचा उंबरठा हा उत्तम मानला जातो उंबरठा संबंधी चे अनेक नियम आपण ऐकली असतील. जसे की उंबरठ्यावर बसू नये उंबरठ्याला पाय लावू नये उंबरठ्यावर उभा राहून शिंकु नये. तसेच आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उंबरठ्यावर उभे राहून करू नये. तेव्हा आपल्या घरामध्ये उभारून त्यांचे स्वागत करावं आणि ते जेव्हा बाहेर जातील तेव्हा घराच्या बाहेर उभा राहून.

  आपल्या घराचा उंबरठा रोज स्वच्छ करावा उंबरठा जवळ रांगोळी काढावी ज्या घरामध्ये उंबरटयाची दररोज पूजा केली जाते. तिथे माता लक्ष्मी चा थाई निवास राहतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते तसेल तर आपण उंबरठा जवळ रांगोळी काढली तर घरातील वातावरण प्रसन्न वाटते उंबरठा पाहून रांगोळी पाहून बाहेरच्या व्यक्तींना देखील घरातील वातावरणचा अंदाज येतो.

  मित्रांनो, अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरावरून नारळ ओवाळून तो उंबराच्या जवळ अवश्य फोडावा त्यामुळे आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागत नाही. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या सोबतच आपल्या घरातील जे टॉयलेट बाथरूम आहे. तिथे देखील उंबरठा असायला हवा जुन्या काळात देखील टॉयलेट हे घराबाहेर असायचे त्यामुळे तिथून येणारी नकारात्मक शक्ती आहे ती घरामध्ये प्रवेश करत नव्हती.

  पण हल्लीच्या काळामध्ये आपल्या घरातमध्ये टॉयलेट आणि बाथरूम असते त्यामुळे या दोन्ही ठिकाणी देखील उंबरठा अवश्य असावा जेणेकरून त्या ठिकाणची त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करणार नाही. उंबरठ्यावरती स्थिती आडून राहील. तर मित्रांनो असे म्हटले जाते की घराची कळाही ही अंगणा होउनच कळते.

  अंगणातील प्रमुख भाग म्हणजे घराचा उंबरठा हा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा. आणि त्याच्या संबंधीचे नियम अवश्य पाळा जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश राहील. घरामध्ये धनधान्य वृद्धी होईल आणि आर्थिक अडचण येणार नाही.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेतच्या  आधारावर देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)