special day 29 march 2023 dinvishesh mahatma phule agricultural university mpkv was established in 1968 at rahuri nrvb

१८ मार्च घटना

२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.
१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास
१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली.

१८ मार्च जन्म

१९६३: व्हेनेसा विल्यम्स – पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका, गायक
१९४८: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (निधन: २६ जून २००५)
१९३८: शशी कपूर – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते – पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ४ डिसेंबर २०१७)
१९२१: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष (निधन: १ एप्रिल २०१२)
१९०५: विभावरी शिरुरकर – लेखिका (निधन: ७ मे २००१)
१९०१: तात्यासाहेब वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा
१८८१: वीर वामनराव जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (निधन: ३ जून १९५६)
१८६९: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: ९ नोव्हेंबर १९४०)
१८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर – भारतीय चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट (निधन: १ जून १९४४)
१८५८: रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचे संशोधक (निधन: २९ सप्टेंबर १९१३)
१८३७: ग्रोव्हर क्लीव्हलँड – अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष (निधन: २४ जून १९०८)
१५९४: शहाजी राजे भोसले – यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती (निधन: २३ जानेवारी १६६४)

१८ मार्च निधन

२००३: ऍडम ओस्बोर्न – ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: ६ मार्च १९३९)
२००१: विश्वनाथ नागेशकर – चित्रकार
१९४७: विल्यम सी ड्युरंट – जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ८ डिसेंबर १८६१)
१९०८: सर जॉन इलियट – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ (जन्म: २५ मे १८३१)