२ नोव्हेंबर : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने १९३६ साली ‘बीबीसी टेलिव्हिजन’ सेवा सुरू केली.

    घटना.

    १९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने ‘बीबीसी टेलिव्हिजन’ सेवा सुरू केली.

    १९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

    १९४०: दुसरे महायुद्ध–ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

    १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

    १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.