dinvishesh panchang special day 28 may 2023 women get the right to vote in greece nrvb

२२ मार्च घटना

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.
१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
१९४५: अरब लीगची स्थापना झाली.
१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.
१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

२२ मार्च जन्म

१९४२: अरुणाचलम लक्ष्मणन – भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (निधन: २७ ऑगस्ट २०२०)
१९३३: अबोलहसन बनीसद्र – इराणचे पहिले अध्यक्ष
१९३०: पॅट रॉबर्टसन – ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक
१९२४: मधुसूदन कालेलकर – नाटककार आणि पटकथाकार (निधन: १७ डिसेंबर १९८५)
१९२४: अल नेउहार्थ – यूए.एस.ए. टुडेचे स्थापक (निधन: १९ एप्रिल २०१३)
१९१५: जॉन मॅककनेल – पृथ्वी दिनाची सुरवात करणारे (निधन: २० ऑक्टोबर २०१२)
१७९७: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (निधन: ९ मार्च १८८८)

२२ मार्च निधन

२००४: भाऊसाहेब तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९०९)
२००२: मिथुन गणेशन – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: १७ नोव्हेंबर १९२०)
१९७७: ए. के. गोपालन – भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी (जन्म: १ ऑक्टोबर १९०४)
१८३२: योहान वूल्फगाँग गटे – जर्मन महाकवी, कलाकार (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)