dinvishesh 4 august 2023

    २३ नोव्हेंबर घटना – दिनविशेष

    • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
    • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
    • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
    • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
    • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले

    २३ नोव्हेंबर जन्म

    • १९८४: अमृता खानविलकर – भारतीय अभिनेत्री
    • १९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
    • १९६२: संजीव सॅम गंभीर – भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते
    • १९६१: जॉन साटनर – पापा जॉन पिझ्झाचे संस्थापक
    • १९३५: व्लादिस्लाव वोल्कोव्ह – सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती
    • १९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका
    • १९२६: सत्य साईबाबा – आध्यात्मिक गुरू
    • १८९७: निराद चौधरी – बंगाली साहित्यिक – साहित्य अकादमी पुरस्कार
    • १८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती

     

    २३ नोव्हेंबर निधन

    • २०२०: वरून बडोला – भारतीय चित्रपट अभिनेते
    • २००६: जेस ब्लॅंकोनेलसला – झेटा मासिकचे सहसंस्थापक
    • २०००: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक
    • १९९९: कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
    • १९९७: हुल्डा क्रुक्स – यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला.
    • १९७९: मरले ओबर्नॉन – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री
    • १९७७: प्रकाश केर शास्त्री – भारतीय शैक्षणिक व राजकारणी
    • १९७०: यूसुफ बिन इशक – सिंगापूरचे पहिले अध्यक्ष
    • १९५९: चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते नटवर्य
    • १९३७: जगदीशचंद्र बोस – भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार