dinvishesh 4 august 2023

    २२ ऑक्टोबर घटना – दिनविशेष

    • आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
    • आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन

    २००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१चे प्रक्षेपण केले.
    २००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
    १९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
    १९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
    १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
    १९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
    १९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
    १७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
    १६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई – मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
    इ.स.पू. ४००४: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.

    २२ ऑक्टोबर जन्म

    १९८८: परिणीती चोप्रा – भारतीय अभिनेत्री
    १९५७: पॉंटि चड्डा – भारतीय उद्योगपती
    १९४८: माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
    १९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
    १९४२: रघूबीर सिंह – भारतीय छायाचित्रकार – पद्मश्री
    १९००: अश्फाक़ुला खान – भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक
    १८७३: स्वामी रामतीर्थ – जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी
    १६९८: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट
    १६८९: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा

     

    २२ ऑक्टोबर निधन

    २०१४: अशोक कुमार – भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
    २०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती
    १९९८: अजित खान – हिंदी चित्रपटांतील खलनायक
    १९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
    १९७८: नारायण फडके – साहित्यिक व वक्ते
    १९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – स्वराज पक्षाचे सहसंस्थापक आणि सरदार पटेल यांचे मोठे बंधू
    १९१७: चार्ल्स पार्डे ल्यूकिस – इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक