dinvishesh panchang special day 28 may 2023 women get the right to vote in greece nrvb

२३ मार्च घटना

२००१: रशियाचे मीर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.
१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
१९५३: पाकिस्तान – देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान करण्यात आले.
१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

२३ मार्च जन्म

१९८७: कंगना रणावत – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९७६: स्मृती इराणी – भारतीय अभिनेत्री, निर्माते आणि राजकारणी
१९६८: माईक ऍथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू
१९५४: केनेथ कोल – अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शनचे स्थापक
१९५३: किरण मुजुमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक – पद्म भूषण, पद्मश्री
१९३१: व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू
१९२९: गोविंद स्वरूप – भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ (निधन: ७ सप्टेंबर २०२०)
१९२३: हेमू कलाणी – क्रांतिकारक (निधन: २१ जानेवारी १९४३)
१९१६: हरकिशनसिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (निधन: १ ऑगस्ट २००८)
१९१२: फॉन ब्रॉन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंतेवर्नर
१९१०: राम मनोहर लोहिया – भारतीय समाजवादी नेते व लेखक (निधन: १२ ऑक्टोबर १९६७)
१९०१: बॉन महाराजा – भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक (निधन: ७ जुलै १९८२)
१८९८: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री आणि लेखिका (निधन: २४ डिसेंबर १९७७)
१८९३: गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू – भारतीय व्यापारी (निधन: ४ जानेवारी १९७४)
१८८३: गोविंद पै – कन्नड कवी आणि राष्ट्रकवी (निधन: ६ सप्टेंबर १९६३)
१८८१: हेर्मान स्टॉडिंगर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
१८८१: रॉजर मार्टिन दु गार्ड – फ्रेंच लेखक – नोबेल पुरस्कार
१७४९: पिएर सिमॉन दि लाप्लास – फ्रेंच गणितज्ञ
१६९९: जॉन बार्ट्राम – अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ

२३ मार्च निधन

२०२२: रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५वे सरन्यायाधीश (जन्म: १ नोव्हेंबर १९४०)
२०१५: ली कुआन यी – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ सप्टेंबर १९२३)
२०१४: अडॉल्फो साराझ – स्पेनचे पहिले पंतप्रधान (जन्म: २५ सप्टेंबर १९३२)
२०१३: जोई वीडर – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१९)
२०११: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)
२००८: गणपत पाटील – मराठी चित्रपट अभिनेते
२००६: डेसमंड डॉस – अमेरिकन सैनिकी डॉक्टर – मेडल ऑफ ऑनर (जन्म: ७ फेब्रुवारी १९१९)
१९९१: प्रकाश सिंग – व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक (जन्म: ३१ मार्च १९१३)
१९३१: भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)
१९३१: शिवराम हरी राजगुरू – क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)
१९३१: सुखदेव थापर – क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७)
१९१४: संत रफ्का – लेबनॉनच्या पहिल्या महिला संत (जन्म: २९ जून १८३२)