dinvishesh 4 august 2023

    २४ ऑक्टोबर घटना – दिनविशेष

    • जागतिक पोलियो दिन
    • जागतिक विकास माहिती दिन
    • संयुक्त राष्ट्र दिन

    २००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
    २००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
    २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
    १९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
    १९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
    १९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
    १९६४: उत्तर ऱ्या होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
    १९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
    १९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
    १९४५: संयुक्त राष्ट्र – United Nations – स्थापना
    १९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसऱ्यायाचा उत्सव साजरा केला.
    १९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
    १८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लबशेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
    १८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
    १६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.

     

    २४ ऑक्टोबर जन्म

    १९७२: मल्लिका शेरावत – अभिनेत्री व मॉडेल
    १९७२: रीमा लांबा – अभिनेत्री व मॉडेल
    १९६३: अरविंद रघुनाथन – भारतीय-अमेरिकन उद्योगपती
    १९३५: मार्क टुली – भारतीय पत्रकार आणि लेखक
    १९३२: पियरे-गिल्स डी जेनेस – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
    १९२६: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
    १९२१: आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार
    १९१५: बॉब केन – बॅटमॅन पत्राचे निर्माते
    १९१४: कॅप्टन लक्ष्मी सहगल – भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद सेनेतील नेत्या – पद्म विभूषण
    १९१०: माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी अभिनेत्री
    १९०४: लालचंद हिराचंद दोशी – भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष – पद्मश्री
    १८९४: बिभूतीभूशन मुखोपाध्याय – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार
    १८७२: पीटर ओ’कॉनर – आयरिश ट्रॅक आणि फील्ड खेळाडू
    १८६८: बाळासाहेब पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार
    १७७५: बहादूरशहा जफर – शेवटचा मुघल बादशहा
    १६३२: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

    २४ ऑक्टोबर निधन

    २०१४: एस. एस. राजेंद्रन – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
    २०१३: मन्ना डे – पार्श्वगायक
    २०११: जॉन मॅककार्थी – लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे जनक
    १९९५: माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष
    १९९२: अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक
    १९९१: इस्मत चुगताई – ऊर्दू लेखिका
    १९९१: जीन रोडडेबेरी – स्टार ट्रेकचे निर्माते
    १९८५: लस्झो बियो – बॉलपोइंट पेनचे संशोधक
    १९७९: कार्लो अबार्थ – अबार्थ कंपनीचे संस्थापक
    १९७२: जॅकी रॉबिन्सन – अमेरिकन बेसबॉल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन
    १९४४: लुई रेनॉल्ट – रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक
    १९२२: जॉर्ज कॅडबरी – कॅडबरीचे संस्थापक
    १९१४: सीझर रिट्झ – रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिसचे निर्माते
    १६०१: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ