दिनविशेष : २५ जानेवारी २०२३, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

    २५ जानेवारी घटना

    २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.
    १९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
    १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
    १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
    १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
    १९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.
    १९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
    १८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
    १७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

    २५ जानेवारी जन्म

    १९५८: कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका कविता
    १९३८: सुरेश खरे – नाटककार व समीक्षक
    १८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (निधन: २८ मार्च १९४१)
    १८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक आणि नाटकाकर (निधन: १६ डिसेंबर १९६५)
    १८६२: रमाबाई रानडे – भारतीय सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (निधन: २५ जानेवारी १९२४)
    १८५६: अश्विनीकुमार दत्ता – भारतीय शिक्षक (निधन: ७ नोव्हेंबर १९२३)
    १८२४: मायकेल मधुसूदन दत्त – बंगाली कवी (निधन: २९ जून १८७३)
    १७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (निधन: १० एप्रिल १८१३)
    १६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (निधन: ३० डिसेंबर १६९१)

    २५ जानेवारी निधन

    २०१५: मधुकर हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक (जन्म: १ फेब्रुवारी १९२७)
    २००१: विजयाराजे शिंदे – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या
    १९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपट अभिनेते
    १९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे दाते पंचांग कर्ते
    १९२४: रमाबाई रानडे – भारतीय सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: २५ जानेवारी १८६२)