दिनविशेष २५, नोव्हेंबर २०२२;इयान बोथम, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म दिवस

    २५ नोव्हेंबर घटना – दिनविशेष

    • आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
    • नॅशनल कॅडेट कॉर्प्स
    • २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
    • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
    • १९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
    • १९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
    • १९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
    • १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
    • १९४८: नॅशनल कॅडेट कॉर्प्स – सुरवात.
    • १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
    • १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.

     

    २५ नोव्हेंबर जन्म

    • आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
    • नॅशनल कॅडेट कॉर्प्स
    • १९८३: झुलन गोस्वामी – भारतीय क्रिकेटर
    • १९७२: दीपा मराठे – भारतीय क्रिकेटपटू
    • १९३९: उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
    • १९३५: गोविंद सावंत – महाराष्ट्रीय हॉकीपटू
    • १९२६: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
    • १९१५: चुंग जू-युंग – ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक
    • १९१३: बेंजामिन वॉकर – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार
    • १८९८: देबाकी बोस – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
    • १८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – मराठी चित्रकार
    • १८७९: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
    • १८७२: कृष्णाजी खाडिलकर – नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक
    • १८४४: कार्ल बेंझ – मर्सिडीज-बेंझ कंपनीचे सह-संस्थापक, ऑटोमोबाईल उद्योगाचे जनक
    • १८४१: आर्न्स्ट श्रोडर – जर्मन गणितज्ञ

     

    २५ नोव्हेंबर निधन

    • २०१६: फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान
    • २०१४: सितारा देवी – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर
    • २०१३: लीलावती भागवत – बालसाहित्यिका
    • १९९८: पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव
    • १९९७: हेस्टिंग्ज बांदा – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष
    • १९८४: यशवंतराव चव्हाण – भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
    • १९७५: रॉस मॅक्वाहिरटर – गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे सहसंस्थापक
    • १९७४: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
    • १९६८: रॅडोजे लजुटोव्हॅक – शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे पहिले व्यक्ती
    • १९६२: दासगणू महाराज – आधुनिक संतकवी
    • १९६०: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित
    • १९५५: लुई लाचेनल – अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक
    • १९२२: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक
    • १८८५: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा