28 नोव्हेंबर : १९६४ साली नासाचे (NASA) मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

    घटना.

    १८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

    १९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

    १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

    १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

    १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

    १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

    २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.