dinvishesh

२९ मार्च घटना

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
१९७४: मरिनर प्रोग्राम – नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.
१९७३: व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

२९ मार्च जन्म

१९४८: नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
१९४३: जॉन मेजर – इंग्लंडचे पंतप्रधान
१९३९: सुरमा भोपाली – भारतीय विनोदी अभिनेते (निधन: ८ जुलै २०२०)
१९३०: अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
१९२९: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार (निधन: १९ ऑगस्ट १९९३)
१९२६: बाळ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (निधन: २१ मार्च २०१०)
१९१८: सॅम वॉल्टन – वॉलमार्टचे निर्माते (निधन: ५ एप्रिल १९९२)
१९१४: चापमॅन पिंचर – भारतीय-इंग्रजी इतिहासकार (निधन: ५ ऑगस्ट २०१४)
१८६९: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (निधन: १ जानेवारी १९४४)

२९ मार्च निधन

१९९७: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
१९८२: वॉल्टर हॉलस्टेन – युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ नोव्हेंबर १९०१)
१९७१: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)
१९६४: वत्स जोशी – इतिहाससंशोधक