special day 13 march 2023 dinvishesh william herschel discovered uranus in 1781 nrvb

    ३ फेब्रुवारी घटना

    १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
    १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
    १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
    १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
    १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

    ३ फेब्रुवारी जन्म

    १९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ
    १९००: टी. आर. शेषाद्री – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक – पद्म भूषण (निधन: २७ सप्टेंबर १९७५)
    १८८७: हुआन नेग्रिन – स्पेनचे पंतप्रधान
    १८३०: रॉबर्ट आर्थर टॅलबोट – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान (निधन: २२ ऑगस्ट १९०३)

    ३ फेब्रुवारी निधन

    १९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)
    १९५१: चौधरी रहमत अली – भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक (जन्म: १६ नोव्हेंबर १८९७)
    १९५१: ऑगस्ट हॉच – जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ ऑक्टोबर १८६८)
    १८३२: उमाजी नाईक – भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
    १४६८: योहान्स गटेनबर्ग – जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक