dinvishesh 4 august 2023

३ मार्च घटना

जागतिक वन्यजीव दिन

२०१३: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शरदचंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
१९४३: दुसरे महायुद्ध लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्याचेंगराचेंगरीत १४३ ठार.
१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
इ.स.पू. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.

३ मार्च जन्म

१९७७: अभिजित कुंटे – भारताचा चौथा ग्रँडमास्टर
१९७०: इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६७: शंकर महादेवन – गायक आणि संगीतकार – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५५: जसपाल भट्टी – भारतीय अभिनेते – पद्म भूषण (निधन: २५ ऑक्टोबर २०१२)
१९५२: हांक सूफी – भारतीय गायक-गीतकार (निधन: ४ सप्टेंबर २०१२)

३ मार्च निधन

२०००: रंजना देशमुख – मराठी चित्रपट अभिनेत्री
१९९५: पं. निखील घोष – तबलावादक
१९८२: फिराक गोरखपुरी – उर्दू शायर – पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
१९६७: स. गो. बर्वे – माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक
१९६५: अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका आणि अभिनेत्री
१९४८: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक (जन्म: १२ डिसेंबर १८७२)
१९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष – नोबेल पुरस्कार
१९१९: हरी नारायण आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)
१७०७: औरंगजेब – सहावा मुघल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)