dinvishesh 4 august 2023

  २ फेब्रुवारी घटना

  १९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
  १९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
  १९५७: गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
  १९४३: दुसरे महायुद्ध स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
  १९३३: ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
  १८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

  २ फेब्रुवारी जन्म

  १९७९: शमिता शेट्टी – अभिनेत्री
  १९५८: तुलसी तंती – भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक (निधन: १ ऑक्टोबर २०२२)
  १९२५: जीत सिंग नेगी – आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (निधन: २१ जून २०२०)
  १९२३: ललित नारायण मिश्रा – भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी (निधन: ३ जानेवारी १९७५)
  १९२२: कुंवर दिग्विजय सिंग – भारतीय फील्ड हॉकीपटू (निधन: २७ मार्च १९७८)
  १९१९: एम. सी. नंबुदरीपद – भारतीय लेखक आणि अनुवादक (निधन: २६ नोव्हेंबर २०१२)
  १९१५: खुशवंत सिंग – भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: २० मार्च २०१४)
  १९०५: ऍना रँड – रशियन-अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (निधन: ६ मार्च १९८२)
  १८९७: हॉवर्ड डीरिंग जॉन्सन – हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक (निधन: २० जून १९७२)
  १८८४: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (निधन: १० एप्रिल १९३७)
  १८५६: स्वामी श्रद्धानंद – भारतीय गुरु, गुरुकुल कांग्री विश्वविद्यालयाचे संस्थापक (निधन: २३ डिसेंबर १९२६)
  १७५४: चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड – फ्रान्सचे पंतप्रधान (निधन: १७ मे १८३८)

  २ फेब्रुवारी निधन

  २००८: जोशुआ लेडरबर्ग – अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १९२५)
  २००७: विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते (जन्म: २७ डिसेंबर १९४४)
  १९८७: ऍलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)
  १९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (जन्म: १८ मे १८७२)
  १९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, इतिहासकार, आणि तत्त्वज्ञ – नोबेल पारितोषिक (जन्म: १८ मे १८७२)
  १९४१: रामचंद्र शुक्ला – भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ४ ऑक्टोबर १८८४)
  १९३०: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, निबंधकार व कोशकार (जन्म: १२ एप्रिल १८७१)
  १९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य (जन्म: ४ मे १८४७)
  १९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)