पीठ मळताना घरच्या महिलेलने करावा ‘हा’ उपाय; घरात कधीच येणार नाही गरिबी

    आपण ज्या वेळी पोळी (चपाती) तयार करण्यासाठी कणिक मळतो त्या मध्ये टाका हे काही पदार्थ. यामुळे घरात नेहमी येत राहील धन आणि संपत्ती. स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ आणि चागले असायला हवे. कारण स्वयंपाक घरातूंच आपल्याला ऊर्जा येत असते. आपण चागले अन्न ग्रहण केले कि आपल्या चागले विचार आणि चागले काम करण्याची इच्छा तयार होते.

    आपल्या घरात सतत भाडणे होत असतील, समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत नसेल, आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल, कितीही कष्ट केले तरीसुद्धा आपल्या धन लाभ होत असेल, तर तर हा उपाय नक्की तुम्ही करून पाह यामुळे नक्की लाभ होईल. हा उपाय तुम्ही दरोज किंवा आठवड्यातून तीन दिवस सुद्धा करू शकतात. खुप सोपा उपाय आहे आणि त्यासाठी कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाहीत. रोजच्या कामात हे उपाय करायचे आहे. शकतो आठवड्यातून तीन दिवस करताना सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार या दिवशी केल्यास खुप चागले परिणाम दिसून येतील.

    जर तुम्ही हा उपाय केला तर शुक्र खुप मजबूत होतो. शुक्र हा सुखाचा ग्रह आहे. यामुळे आपल्या सर्व प्रकारचे ऐश्वय मिळेल. धन म्हणजेच संपत्तीसुद्धा चागल्या प्रकारे मिळेल. त्याच बरोबर चंद्रसुद्धा मजबूत होईल. यामुळे आपल्याला मानसन्मान मिळेल. कारण चंद्र हा मनाचा कर्क आहे. आणि पीठ हे सूर्याचे कर्क आहे. म्हणून आपण पिठात या काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर आपल्या याचा नक्की लाभ होईल.

    असे बोले जाते की स्वयंपाक घरात सर्व प्रकारच्या ऊर्जा असते. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात. जर का आपले स्वयंपाक घर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त पडतो. त्याच बरोबर ज्या वेळी आपण घरात एखादे पदार्थ तयार करत असतो अशा वेळी आनंदाने आणि मना पासून तयार करावा. आपण जसे अन्न खातो तसे आपले मन तयार होत असते. एखादी महिला जर वाद विवाद करत अन्न तयार करत असेल तर जे लोक ते अन्न ग्रहण करतात त्यांना त्या अन्नाची चव चागली लागत नाही तसेच त्याचे मनसुद्धा त्याच प्रकारे तयार होते. त्यामुळे कोणतेही अन्न तयार करताना किंवा शिजवताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी ठेवावे.

    आपण हे जाणून घेऊ की कणिक मळताना त्यात कोणते पदार्थ टाकावे ज्यामुळे आपल्या त्याचे लाभ मिळतील. सर्व जण रोज चपाती करण्यासाठी कणिक मळत असतात त्यावेळेस फक्त तोडे चिमूट भर तूप आणि चिमूट साखर त्यात टाकावी आणि कणिक मळावी. त्या पासून तयार केली पहिली चपाती (पोळी) ही  गायीला खाऊ घालावी यामुळे सर्व देवी देवताना नेवैद्य दाखवल्या सारखे होईल. तर दुसरी चपाती ही आपल्या छतावर कावळ्यासाठी ठेवावी यामुळे आपल्या पितृ पाल्यावर प्रसन्न होतील. हा उपाय तुम्ही करून पहा याचा लाभ नक्की तुम्हला दिसून येईल.