ज्यांचे नाव  ‘या’ अक्षराने सुरू होते,  ते  भाग्यवान आणि प्रेमात प्रामाणिक असतात 

मानवी चेहऱ्याच्या आकारावरून,हस्तरेषेवरून व्यक्तिमत्त्व कसे ओळखता येते. त्याच प्रकारे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लोकांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बरेच काही कळू शकते. एखाद्या व्यक्तीचे नाव हेच त्याची ओळख असते

  मानवी चेहऱ्याच्या आकारावरून,हस्तरेषेवरून व्यक्तिमत्त्व कसे ओळखता येते. त्याच प्रकारे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लोकांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बरेच काही कळू शकते. एखाद्या व्यक्तीचे नाव हेच त्याची ओळख असते असे म्हणतात, ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की, व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर खूप प्रभाव पडतो.
  अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आणि मनुष्य जाणून घेता येतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही अक्षरांनी नाव असलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे आयुष्यात खूप पुढे जातात, त्यांना प्रत्येक क्षेत्रात त्यांचे नशीबाची साथ  मिळते.
  G अक्षराने सुरू होणारे नाव
  असे मानले जाते की ज्या लोकांचे नाव G अक्षराने सुरू होते. ज्योतिष शास्त्रानुसार अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते. ते त्यांच्या स्वभावाने सर्वांची मने सहज जिंकतात. हे लोक शांत आणि साधे स्वभावाचे असतात. त्‍यामुळे त्‍यांचे ध्येय गाठेपर्यंत ते प्रयत्न करत राहतात.
  S अक्षराने सुरू होणारे नाव
  S अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांबद्दल असे मानले जाते की त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप नशिबाची साथ मिळते. यासोबतच ते सुखसोयींनी भरलेले जीवन जगतात. तथापि, जीवनात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.
  D अक्षराने सुरू होणारे नाव
  ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव D अक्षराने सुरू होते. ते लोक खूप बुद्धिमान मानले जातात. यासोबतच ते आपल्या उर्जेचा योग्य वापर करून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत राहतात. ज्या लोकांचे नाव D अक्षराने सुरू होते माता सरस्वतीच्या आशीर्वादाने हे लोक आर्थिकदृष्ट्याही संपन्न असतात.
  K अक्षराने सुरू होणारे नाव
  ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव K अक्षराने सुरू होते. असे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांचे प्रेम मिळविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. यासोबतच या लोकांचा स्वभाव अतिशय प्रामाणिक आणि मनमिळाऊ असतो.