वृश्चिक आजचे राशीभविष्य : १५ जानेवारी २०२२ ; अडकलेले पैसे अडचणींचा सामना केल्यावर मिळतील

    वृश्चिक (Scorpio) :

    व्यवसायात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला नवीन संपर्काचा फायदा होईल. अडकलेले पैसे अडचणींचा सामना केल्यावर मिळतील. व्यावसायिक वाढीमुळे आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना गुरुंचे सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थी परिश्रम घेतील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल परंतु आरोग्याची काळजी घ्या. सासरच्या बाजूकडून संबंधांमध्ये कटुता असू शकते. धार्मिक कार्यात खर्च करू शकता. संध्याकाळी मांगलिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी असेल.