कुंभ आजचे राशीभविष्य : १५ जानेवारी २०२२ ; कायदेशीर प्रकरणात तुम्हाला चांगली बातमी मिळेल

    कुंभ (Aquarius) :

    प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल. कायदेशीर प्रकरणात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. वडिलांकडून संपत्ती मिळण्याचा योग आहे आणि कुटुंबात तुमची नवीन ओळख देखील तयार होईल. तुम्हाला आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी वचनबद्ध राहाल. वडिलांच्या आशीर्वादामुळे आर्थिक प्रगती होईल आणि त्यांचे तुमच्या कामातही सहकार्य मिळेल. आर्थिक संतुलन राखा. विनाकारण देणे-घेणे करू नका.