कुंभ आजचे राशीभविष्य : १६ जानेवारी २०२२ ; धार्मिक क्षेत्राचा प्रवास आणि धर्मादाय कार्यासाठी खर्च केला जाऊ शकतो

    कुंभ (Aquarius) :

    आज कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही अडचणीत येऊ शकते. जीवनात चालू असलेल्या अडचणीचा शेवट होईल. मेहुणे यांच्याशी कोणताही व्यवहार करू नका. आज तुमचे संबंध बिघडण्याचा धोका आहे. धार्मिक क्षेत्राचा प्रवास आणि धर्मादाय कार्यासाठी खर्च केला जाऊ शकतो. काळजी घ्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याची भीती आहे.