दिनविशेष, २० जून; १८८७साली देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सी. एस. एम. टी.) सुरू झाले

    २० जून घटना

    • २००१: परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
    • १९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
    • १९९०: इराण – देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.
    • १९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ – स्थापना.
    • १९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – स्थापना.
    • १८९९: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
    • १८८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी. एस. एम. टी.) – देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. एम. टी.) सुरू झाले.
    • १८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेचीसुरवात केली.
    • १८६३: अमेरिका – वेस्ट व्हर्जिनिया ३५ वे राज्य बनले.
    • १८४०: सॅम्युअल मोर्स – यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.
    • १८३७: राणी व्हिक्टोरिया – इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या.

     

    २० जून जन्म

    • १९७२: पारस म्हांब्रे – भारतीय क्रिकेटपटू
    • १९५४: ऍलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू
    • १९५२: विक्रम सेठ – भारतीय लेखक आणि कवी
    • १९४८: लुडविग स्कॉटी – नौरूचे राष्ट्राध्यक्ष
    • १९४६: जनाना गुस्माव – पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष
    • १९३९: रमाकांत देसाई – भारतीय क्रिकेटपटू (निधन: २८ एप्रिल १९९८)
    • १९२०: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (निधन: २६ एप्रिल १९९९)
    • १९१५: टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (निधन: ७ सप्टेंबर १९९४)
    • १८६९: लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक (निधन: २६ सप्टेंबर १९५६)
    • १८६१: फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स – इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १६ मे १९४७)

     

    २० जून निधन

    • २०१३: डिकी रुतनागुर – भारतीय पत्रकार (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
    • २००८: चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)
    • १९९७: जिंदादिल – मराठीतले शायर
    • १९९७: बासू भट्टाचार्य – निर्माते व दिग्दर्शक
    • १९८७: डॉ. सलिम अली – बर्डमॅन ऑफ इंडिया – पद्म भूषण (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
    • १९७२: हॉवर्ड डीरिंग जॉन्सन – हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक (जन्म: २ फेब्रुवारी १८९७)
    • १९१७: जेम्समेसन क्राफ्ट्स – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
    • १८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
    • १६६८: हेन्रीरिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म: १८ डिसेंबर १६२०)