दिनविशेष, १० जून; १७६८ साली मराठा साम्राज्य – माधवराव पेशवे आणि रघुनाथराव यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली

  १० जून जन्म

  • १९५५: प्रकाश पदुकोण – भारतीय बॅडमिंटनपटू – पद्मश्री
  • १९३८: एन. भाट नायक – भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १२ फेब्रुवारी २००९)
  • १९३८: राहुल बजाज – भारतीय उद्योगपती – पद्म भूषण
  • १९२४: के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद
  • १९१६: विल्यम रोसेनबर्ग – डंकिन डोनट्सचे स्थापक (निधन: २२ सप्टेंबर २००२)
  • १९०८: जनरल जयंतोनाथ चौधरी – भारताचे ५वे लष्करप्रमुख – पद्म विभूषण (निधन: ६ एप्रिल १९८३)
  • १२१३: फख्रुद्दीन इराकी – पर्शियन तत्त्वज्ञ

   

  १० जून घटना

  • २००३: मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर मिशन – नासाचे स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.
  • १९९९: उस्ताद झाकीर हुसेन – यांची अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.
  • १९८२: दृष्टी दिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
  • १९७७: अँपल इन्क – अँपल-II संगणक प्रकाशित.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • १९३५: अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस – स्थापना.
  • १९२४: ज्याकोमो मॅट्टेओटी – इटलीचे समाजवादी नेते, यांची हत्या.
  • १७६८: मराठा साम्राज्य – माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाले.

   

  १० जून निधन

  • २००१: फुलवंतीबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या
  • १९७६: ऍडॉल्फ झुकॉर – पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक (जन्म: ७ जानेवारी १८७३)
  • १९५५: मार्गारेट ऍबॉट – भारतीय-अमेरिकन गोल्फर (जन्म: १५ जून १८७८)
  • १९४९: सिग्रिड अंडसेट – डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक – नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८८२)
  • १९०६: गुलाबदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक – पद्मश्री (जन्म: २० सप्टेंबर १९०९)
  • १९०३: लुइ गीक्रेमॉना – इटालियन गणितज्ञ
  • १८३६: आंद्रे-मरी ऍम्पियर – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० जानेवारी १७७५)