दिनविशेष, १४ जून; २०२० साली सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचं निधन झाले

    १४ जून घटना

    • २००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या; या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
    • १९९९: नेल्सन मंडेला – यांचा दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून कायर्काळ संपला.
    • १९७२: अमेरिका – देशात डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
    • १९६७: चीन – देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
    • १९६७: मरिनर प्रोग्रॅम – मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
    • १९६२: युरोपियन स्पेस एजंसी – पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन पुढे नामकरण करून युरोपियन स्पेस एजंसी बनली.
    • १९५२: अमेरिका – देशाने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
    • १९४५: वेव्हेल योजना – या योजने अंतर्गत भारताला स्वायत्तता देण्याचे जाहीर.
    • १९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
    • १९३८: सुपरमॅन – चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
    • १९२६: लीग ऑफ नेशन्स – या संस्थेतून ब्राझील देश बाहेर निघाला.
    • १९०७: नॉर्वे – देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
    • १८९६: अनाथ बालिकाश्रम – स्थापना.
    • १७८९: बोर्बोन व्हिस्की – मक्यापासुन पहिल्यांदाच ही व्हिस्की तयार करण्यात आली.
    • १७७७: अमेरिका – स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला
    • १७०४: मराठा साम्राज्य – मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
    • ११५८: म्यूनिच, जर्मनी – इसार नदीच्या काठावर या शहराची स्थापना.

     

    १४ जून जन्म

    • १९६९: स्टेफी ग्राफ – प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू
    • १९५१: पॉल बोटेंग – ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री
    • १९२२: के. आसिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
    • १८६८: कार्ल लॅन्ड्स्टायनर – ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: २६ जून १९४३)
    • १८६४: अलॉइस अल्झायमर – अल्झायमर आजाराचे संशोधक (निधन: १९ डिसेंबर १९१५)
    • १७३६: चार्ल्स कुलोम – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २३ ऑगस्ट १८०६)
    • १४४४: निळकंथा सोमायाजी – भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ

     

    १४ जून निधन

    • २०२०: सुशांतसिंग राजपूत – सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (जन्म: २१ जानेवारी १९८६)
    • २०२०: राज मोहन वोहरा – लेफ्टनंट जनरल – महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक (जन्म: ७ मे १९३२)
    • २०१०: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
    • २००७: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
    • १९८९: पंडित सुहासिनी मुळगावकर – मराठी अभिनेत्री संस्कृत
    • १९४६: जॉन लोगे बेअर्ड – दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
    • १९२०: मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
    • १९१६: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
    • १८२५: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)