dinvishesh 4 august 2023

    १८ जून घटना

    • १९८३: सैली राइड – या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर आहेत.
    • १९८१: जनावरांमधे आढळणाऱ्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
    • १९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
    • १९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
    • १९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
    • १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालय – स्थापना.
    • १८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
    • १८१५: नेपोलियन – यांचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव.

     

    १८ जून जन्म

    • १९६५: उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)
    • १९४२: थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
    • १९४२: पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य
    • १९३१: के. एस. सुदर्शन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (निधन: १५ सप्टेंबर २०१२)
    • १९११: कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (निधन: ८ सप्टेंबर १९९७)
    • १८९९: दादा धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (निधन: १ डिसेंबर १९८५)
    • १८८७: अनुग्रह नारायण सिन्हा – भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ५ जुलै १९५७)
    • १८४५: चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन – फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (निधन: १८ मे १९२२)

    १८ जून निधन

    • २०२१: मिल्खा सिंग – द फ्लाइंग शीख, धावपटू – पद्मश्री (जन्म: ८ ऑक्टोबर १९३५)
    • २०२०: लच्छमानसिंग लेहल – मेजर-जनरल – वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (जन्म: ९ जुलै १९२३)
    • २००९: उस्ताद अली अकबर खान – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक – पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: १४ एप्रिल १९२२)
    • २००५: मुश्ताक अली – भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १७ डिसेंबर १९१४)
    • २००३: जानकीदास – हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते
    • १९९९: श्रीपाद रामकृष्ण काळे – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
    • १९७४: गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिक (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)
    • १९६२: नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक
    • १९५८: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)
    • १९३६: मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (जन्म: २८ मार्च १८६८)
    • १९०२: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (जन्म: ४ डिसेंबर १८३५)
    • १९०१: रामचंद्र भिकाजी गुंजीकर – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक (जन्म: १० एप्रिल १८४३)
    • १८५८: राणी लक्ष्मीबाई – झाशीच्या राणी, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)