दिनविशेष, १९ जून २०२२; १६७६साली छ. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले

    १९ जून घटना

    • १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.
    • १९८९: ई. एस. वेंकटरामय्या – भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
    • १९८१: भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.
    • १९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
    • १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन – मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
    • १९६६: शिवसेना – पक्षाची स्थापना.
    • १९६१: कुवेत – देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
    • १९४९: नासकार – चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
    • १९१२: अमेरिका – देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
    • १८६५: अमेरिका – गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
    • १८६२: अमेरिका – देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
    • १६७६: मराठा साम्राज्य – शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

     

    १९ जून जन्म

    • १९७६: डेनिस क्रॉवले – फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक
    • १९७०: राहुल गांधी – भारतीय राजकारणी
    • १९४७: सलमान रश्दी – ब्रिटिश लेखक
    • १९४५: ऑँगसान सू की – म्यानमारची राजकारणी
    • १९४१: वाक्लाव क्लाउस – चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष
    • १८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील – पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य
    • १७६४: जोसेगेर्व्हासियो आर्तिगास – उरुग्वे देशाचे राष्ट्रपिता
    • १६२३: ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (निधन: १९ ऑगस्ट १६६२)
    • १६२३: ब्लेस पास्कल – फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी (निधन: १९ ऑगस्ट १६६२)
    • १५९५: गुरु हर गोविंद – शीख धर्माचे ६वे गुरु (निधन: १९ मार्च १६४४)

     

    १९ जून निधन

    • २०२०: विद्याबेन शाह – भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)
    • २००८: बरुण सेनगुप्ता – बंगाली पत्रकार (जन्म: २३ जानेवारी १९३४)
    • २०००: माणिक कदम – मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री
    • १९९८: रमेशमंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)
    • १९९६: कमलाबाई पाध्ये – समाजसेविका
    • १९९३: विल्यम गोल्डिंग – इंग्लिश लेखक – नोबेल पारितोषिक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)
    • १९६५: जेम्स कॉलिप – इंसुलिनचे सह्संशोधक (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)
    • १९५६: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)
    • १९४९: सैयद जफरुल हसन – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)
    • १९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड – मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक
    • १८७७: डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषिशास्त्रज्ञ
    • १७४७: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)