dinvishesh 4 august 2023

    २४ मे घटना

    • २०१९: सुरतमध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचे निधन.
    • २००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
    • २०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
    • १९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या;या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
    • १९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
    • १९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
    • १९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले.
    • १८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
    • १८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत:विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर पाठवला.
      १६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

    २४ मे जन्म

    • १९७७: जीत गांगुली – भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक
    • १९७३: शिरीष कुंदर – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
    • १९६९: मंदार आगाशे – भारतीय संगीत दिग्दर्शक आणि उद्योगपती
    • १९५५: राजेश रोशन – संगीतकार
    • १९४१: बॉब डायलन – अमेरिकन गायक-गीतकार आणि निर्माते – नोबेल पारितोषिक
    • १९४०: जोसेफ ब्रॉडस्की – रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार – नोबेल पारितोषिक (निधन: २८ मे १९९६)
    • १९३३: हेमचंद्र दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू (निधन: १९ डिसेंबर १९९९)
    • १९२४: रघुवीर भोपळे – सुप्रसिद्ध जादूगार (निधन: २० ऑगस्ट १९८४)
    • १९२४: जादूगार रघुवीर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ (निधन: २० ऑगस्ट १९८४)
    • १९०५: मिखाईल शोलोखोव्ह – रशियन कादंबरीकार आणि लघुकथा लेखक – नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९८४)
    • १८१९: राणी व्हिक्टोरिया – ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची (निधन: २२ जानेवारी १९०१)
    • १६८६: डॅनियल फॅरनहाइट – फॅरेनहाइट स्केल विकसित करणारे जर्मन शास्त्रज्ञ (निधन: १६ सप्टेंबर १७३६)

    २४ मे निधन

    • २०११: हकीम अली झरदारी – भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी (जन्म: ९ डिसेंबर १९३१)
    • २०००: मजरुह सुलतानपुरी – शायर, गीतकार आणि कवी – दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)
    • १९८४: विन्स मॅकमोहन सिनियर – डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९१४)
    • १९५०: आर्चिबाल्ड वावेल – भारताचे ४३वे गर्वनर जनरल (जन्म: ५ मे १८८३)