dinvishesh 4 august 2023

    ५ मे रोजी झालेल्या घटना.

    • १२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
    • १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
    • १९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
    • १९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
    • १९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
    • १९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
    • १९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

    ५ मे रोजी झालेले जन्म.

    • ८६७: जपानी सम्राट उडा यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै ९३१)
    • १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
    • १८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)
    • १८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
    • १९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)
    • १९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
    • १९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

    ५ मे रोजी झालेले मृत्यू.

    • १८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)
    • १९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)
    • १९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
    • १९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
    • १९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)
    • २००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
    • २००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)
    • २००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)
    • २०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)