कुंभ आजचे राशीभविष्य : १३ जानेवारी २०२२ ; कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते आज संपुष्टात येतील

    कुंभ (Aquarius) :

    कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला परिणाम देईल. कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते आज संपुष्टात येतील. कौटुंबिक ऐक्य वाढेल. आज काही आजार तुमच्या वडिलांना त्रास देऊ शकतात, म्हणून त्यांना बाहेरील खाण्यापिण्यापासून दूर राहण्यास सांगा. तुम्ही सहलीला जायची तयारी करत असाल तर थोडा वेळ थांबा. तुमचा वाढता खर्च तुम्हाला अडचणीत आणू शकतो, ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवावे, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती ढासळू शकते.