आईचे दुध वाढवण्यासाठी ‘या’ तेलाचा वापर करा

     

    नुकतेच बाळाला जन्म दिलेल्या आईसाठी बाळाला छातीशी कवटाळून स्तनपान (breast feeding) करणे हे खूप उत्साह देणारे आणि प्रसुतीच्या वेदना दुर करणारे असते. प्रसुतीनंतर काही महिलाना तेव्हाच दूध तक काहीना तीन दिवसांनी  दुध (breast milk ) येते.

    काहीं मातांना उशीरा येते. पण, रूग्णालयातून घरी आल्यावरही दुध येत नसेल किंवा कमी प्रमाणात येत असेल तर यावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. या समस्येवर आयुर्वेद (Aayurved) मदत करू शकते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या तेलाची (oil) मालिश केल्याने मातेच्या दुधाचे प्रमाण वाढते.

    बडीशेफमध्ये गॅलेक्टागॉज नावाचे पोषण तत्व असते. जे,स्तनातील दुध वाढवण्यास मदत करते. याच बरोबर ते,स्तनपान करताना स्तनात येणारी सूज कमी करते. याचा नियमीत वापर केला तर, दुधाच्या गाठी होत नाहीत. गर्भधारणा, प्रसुतीनंतर आणि पालकत्व असे प्रसुतीचे तीन टप्पे असतात. प्रसुतीनंतरच्या सुरूवातीच्या काळात लवेंडर तेलाने स्तनांना मसाज केल्याने दुध तयार होण्याची प्रक्रीया लवकर होते. खोबर तेल थोडेसे कोमट करून दोन ते तीन आठवडे मालिश केले असता दुधाचे प्रामण वाढते.

    त्या बरोबर आईच्या खाण्या पौष्टिक पदार्थाचो समावेश जास्त असावा त्याच बरोबर ताज्या भाज्या असाव्यात. आणि आईल कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास नसवा असे असल्यास दूध निर्माण होण्यास अडथळा होतो. बाळा बरोबर आईची काळजी घेणे पण गरजेचे आहे.